आज मीमराठी लाईव्ह ह्या वृत्तपत्रात ब्लॉगांश ह्या सदरात मन उधाण वार्याचे… ह्या ब्लॉगची वाचकांना ओळख करून दिली गेली. ह्या सदरात प्रोजेक्ट शेड बॉल्स, ही ब्लॉगपोस्ट प्रकाशित केली गेली. मीमराठी लाईव्ह टिमचे मनःपूर्वक आभार. 🙂 🙂
सप्तमी पुरवणी दिनांक – १४/०२/२०१६
वृत्तपत्राची ऑनलाईन लिंक – मी मराठी लाईव्ह
ब्लॉगपोस्ट – प्रोजेक्ट शेड बॉल्स…
सर्व वाचकांचे आभार. असाच लोभ असावा 🙂
~ सुझे 🙂