मराठी अभिमान गीत

कौशल इनामदार यांच्या अथक परिश्रमातून साकारलेला हेच ते मराठी अभिमान गीत…

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी

जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्या

“पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी

आपुल्या घरीच हाल सोसते मराठी

हे असे कितीक खेळ पाहते मराठी

शेवटी मदांध तख्त फोडते मराठी…”


जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्या…!

सुहास…