मंगलमुर्ती मोरया..

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥

.

.

गणपती बाप्पा मोरया

आज बाप्पा आला ह्या भूतलावर मुक्कामाला.  देवा सर्वांना सुख, समृद्धी आणि आनंद दे…

आणि दु:ख दिलस तर ते दूर करायची शक्ति पण… 🙂

||गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया..||