दीप उजळू दे तुमच्या दारी, लक्ष्मी नांदू दे तुमच्या घरी
प्रेम राहू दे तुमच्या मनी, हीच विनंती ईश्वरचरणी..!!
तुम्हा सर्वांना सुहास आणि परिवाराकडून दीपावलीच्या उधाणलेल्या शुभेच्छा…!!!
|| शुभ दिपावली ||
———–
——
🙂
I couldn't wait for success, so I went ahead without it !!!!