मनाला उधाण येऊन आज एक वर्ष झाला.
कळलच नाही की एक वर्ष कस पटकन निघून गेल. नियमीत ब्लॉगिंग करेन की नाही याबाबत आधी शंका होती, पण काही तोडकमोडक खरडत राहिलो. माझा हा उत्साह वाढवणार्या सर्व मित्रमंडळी, वाचकांचे मनापासून आभार.

असाच लोभ असावा. :)
धन्यवाद,
सुझे