पहिला वाढदिवस :)


मनाला उधाण येऊन आज एक वर्ष झाला.

कळलच नाही की एक वर्ष कस पटकन निघून गेल. नियमीत ब्लॉगिंग करेन की नाही याबाबत आधी शंका होती, पण काही तोडकमोडक खरडत राहिलो. माझा हा उत्साह वाढवणार्‍या सर्व मित्रमंडळी, वाचकांचे मनापासून आभार.

पहिला वाढदिवस...
असाच लोभ असावा.  :)

धन्यवाद,

सुझे

54 thoughts on “पहिला वाढदिवस :)

  1. क्या बात है !!!!!
    एक छोटीशी पोस्ट लिहायची न रे…
    असो वा दि हा हा शु.!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

    1. अपर्णा, ट्रेकला मज्जा तर आलीच, खूप मिस केल तुला..

      शुभेच्छांसाठी आभार 🙂

  2. अरे वा वा.. अभि आणि नंदन …. वा दि हा हा शु.. !!!!

    असंच भरपूर उधाण येत राहूदे रे मनाला !!

    1. धन्यवाद रे हेरंब,
      तुमच्या शुभेच्छा होत्या म्हणून एक वर्ष काही तरी खरडू शकलो 🙂

  3. सचिन

    सायबा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रे.

    लिहीत रहा ………….. आम्ही वाचतोय रे.

    1. अरे हो, जेव्हढ जमतय तस लिहून तुम्हाला टॉर्चर करतच राहीन..हा हा हा

      शुभेच्छांसाठी आभार 🙂

  4. sahajach

    अभिनंदन … अभिनंदन… अभिनंदन….

    खूप खूप शुभेच्छा रे…. लिहीत रहा!!!

    1. थॅंक्स आर्यन, सध्या आहेस कुठे तुझ्या विश्वात आम्हाला पण रमू दे की रे 🙂

  5. वै, वै! वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! लिहिते रहा…. इतक्या छोट्या पोस्टवर भागवू नका!!

  6. प्रिय सुहास,

    तुझ्या ब्लोग्च्या पहिल्या वाढदिवसाबद्दल हार्दिक शुभेच्छा …. हे खरं आहे की, मनातील वादळांना कागदांवर खरडणे किंवा या ब्लोगच्या माध्यमातून लिहिणे साध्य होतं नाही … मन हे उधान वा-या सारखेच असते यात शंका नाही …. कितीही पकडायला गेले तरी, पकडले म्हणेपर्यंत अलगद निसटुन जाते … परंतु “पकड़णे” आणि “निसटणे” या खेळातुनच शेवटी “मन उधान वा-याचे” आकारास आले आहे … खरे ना? मग लिहिणे थांबता कामा नये …. इथेच तर तुम्ही – आम्ही प्रामाणिक असतो नाही का?

    माझ्याही “India On Wheels” ने १००० चा टप्पा एक-दोन दिवासांपुर्विच पार केलाय …. बघू या यावरही काही लिहायला जमते का ते?

    सस्नेह ….

    अनिरुद्ध

  7. वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा 🙂
    तुझ्यापासून स्फुर्ती घेऊन सुरू झालेल्या सगळ्या ब्लॉगची स्थिती तुला माहिती असेलच. 😀
    पण तुझं ब्लॉगलिखाण असंच चालू राहू दे.

    1. अरे माझ्यापासून स्फूर्ती घेऊन तुम्ही सगळ्यांनी ब्लॉगिंग सुरू केलत तर.. 😉
      तू छान लिहु शकतोस आणि लिहावस असाच वाटत मला..लिहते रहा. शुभेच्छांसाठी थॅंक्स रे 🙂

  8. वाढदिवस शुभेच्छा , बझ्झ वर मी हि दिल्या आहेत तरीही पुन्हा अभिनंदन!!! वर्षापेक्षा मोठे होऊन बरेच दिवस झालेत….पुढची पोस्ट????

  9. अभिनंदन सुझे.
    तुझ्या ब्लॉगचा दुसरा वाढदिवस दणक्या पोस्ट ने साजरा कर तोपर्यंत त्याची वाचक संख्या तुझ्या मनात येईल त्या संख्येपर्यंत (माझ्या मनात लाखावर असं आलं कदाचित तुझ्या मनात अजुन जास्त येईल म्हणून) पोहोचावी हीच सदिच्छा!

    1. लाखभर वाचक…हे हे एवढे लोक माझ लिखाण वाचतील तरी का??
      तुझ्या शुभेच्छा अश्याच राहू देत..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.