गेले 2-3 दिवस प्रचंड काम असल्याने ब्लॉगिंगला सुट्टीच होती..आज कुठे लॉगिन केला तर नवीन १४३ ईमेल्स आले होते. तो कचरा साफ करताना सापडलेली ही एक जाहिरात आणि मराठी कलाकुसर…बघा आवडेल तुम्हाला
- शुभेच्छा

Email Forward..Thank you 🙂
I couldn't wait for success, so I went ahead without it !!!!
सही.. अरे पण या नंबरवर काहीतरी लिहायचं असतं. मी एक पोस्ट लिहिलं होतं यावर. फार पुर्वी. इथे आहे पहा तो लेख..
http://tinyurl.com/yakveuh
हो वाचला होती ती पोस्ट..पण हे असच..:)
the pictures show that most of the vehicles are from ahmednagar as the number referes to MH 16…
I am from ahmednagar… but never thought ahmednagar has so artistic people…….. 🙂 Strange!!!
Pingback: Tweets that mention MarathiBlogs: पाटणी कंप्यूटर्सचा सौभाग्य -- Topsy.com
आता हयाला नाही काही वाव
पण कला लय भारी आहे राव ….
देवेन 🙂
मस्त , बॅनर वाचून खूप हसायला आले.
नंबरप्लेटवर काय कलाकारी केली आहे, सुंदर.
हो एकदम मस्त 🙂
बंदी????? कधी आली?
आणि नाना,दादा कुठेत? 🙂
कलेला कसली बंदी यार 🙂
fancy number varachi 🙂
लय झ्याक!
🙂 🙂
वाघ – ०८८६
भरत – 7427
अमित – 3947
श्रीराम – 8714
हे हे बरोबर 🙂