अहो तुम्हाला नाही हो आमच्या हापिसातल्या बॉस आणि टीम मॅनेजरला सांगतोय. DO NOT DISTURB
आठवडाभर शॉनकडून मर मर काम करवून घेतल. सगळी एस्कलेशन्स, रिपोर्टिंग सांभाळून माझा स्वताचा स्कोर चांगला ठेवून तुमची काम केली. पण आज नाही आज ना फोन ना पीसी संध्याकाळपर्यंत. त्यामुळे खबरदार मला फोन केलात तर. सहा-सहा दिवस काम करतोय (पैसे डबल मिळतात म्हणा ओवरटाइमचे:) ) म्हणून काय झाला?. एका डंब यूस कस्टमर ला मॅकमध्ये (Macintosh)माउस राइट-क्लिक (Right-Click) समाजावता समाजावता डोक्यात तिडीक गेली होती माहीत आहे ना? पण मी सांभाळला त्याला राग आवरून, फ्लोरवर सांगायला काय जातय तुमच सुहास बघा किती सहज टार्गेट अचिव्ह करतोय.
ज्याची जळते त्यालाच कळते. बस झाला, खूप सहन केला. मला आराम नको? त्यादिवशी फक्त डोक दुखतय, मला झोप हवी आहे मी घरी जातो हाल्फ डे तेव्हा कसे भाव होते तुमच्या चेहर्यावर. नशीब सोडला होतत मला..
Good Night Shaun, Good Day Suhas !! 🙂
मस्त झोपून काढलाय सनडे…हे हे हे
Good night Shawn…amhi pan aata ZZZZZZZZZZZZZZ..ani lakshat aahe na udya ek taas kami zop milnar..
हा, डे लाइट सेविंग ना…आमच्या शिफ्ट पण एक एक तास लवकर आज पासून 🙂
सुहास हाफिसातली गोष्ठ हाफिसातच विसरुन का जात नाही. करुन बघ दिवसा सुध्दा शांत झोप लागेल.
मी लाख विसरेन हो, पण ते मला विसरू देतील का? हे हे हे
Pingback: तुम्ही काय कराल? « मन उधाण वार्याचे…