आपला ईडियट बॉक्स दिवसेंदिवस ईडियट होत जातोय…
आता न्यूज़ चॅनेल सर्फ करताना हा सीन बघून थांबलो. ही म्हणे आईची आवडती सीरियल? काय मिळता ह्या लोकाना अश्या सीरियल्स टेलीकास्ट करून..लिस्ट तर खूप मोठी आहे पण काय ती लाडो का कोण, किवा बालिका वधु. बघू वादाचा मुद्दा असेल माझ बोलण कारण खूप मोठा प्रेक्षकवर्ग आहे अश्या टूकार मालिकाना. असो मग लिहेन यावर आता ऑफीसला जायचय..
तूर्तास हा वीडियोतून माझा मुद्दा पटतो का बघा 🙂
TV Serials vikrutikade zukatayat divasendivas! Ashya veli junya DD chya serials chi univ bhasate….aani evadhya kolahalatahi aapale vegalepan tikavun asalele, CID waale (Purviche ‘Ek Shunya Shunya’ waale) BP Singh aani Pradeep Uppoor hyancha aadar vatato.
स्वागत, विद्याधर. जुन्या क्लासिक सीरियल्स ऑल टाइम बेस्ट
सुहास, मी तर ह्या सिरिअल्चे नाव सुध्दा ऐकलेले नाहि. अओस पण टी. व्ही सिरिअल्स म्हणजे एक विक्रुति झालेलि आहे आता.
विकृतीच, पण काय बोलणार. कोणाला काय पडलीय? सगळे बघतात ना…मग का थांबवतील ते?
निव्वळ मुर्खपणा आहे हा…
खरय, पण प्रेक्षक बघतात ना, काही विरोध नाही अश्या सीरियल्स ना तेच कारण यांच्या यशाच…
शी. काय भयानक, अमानुष, भीषण, विकृत सिरीयल आहे ही. त्या एकताला (किंवा ज्याची कोणाची ही सिरीयल असेल त्याला आणि लागे हाथो तो करण जोहर आणि असल्या इतर तुच्छ जीवांनाही) हे असंच लटकावून ठेवलं पाहिजे. उगाच समाजात भयंकर गैरसमज आणि विकृतपणा पसरवतात हे लोक.
अरे सध्या एकता बिज़ी आहे लव, सेक्स आणि धोकाच्या निर्मितीमध्ये..सध्या छोट्या पडद्यावर बालाजी टेलीफ्लिम्स चा दबदबा नाही..