कौशल इनामदार यांच्या अथक परिश्रमातून साकारलेला हेच ते मराठी अभिमान गीत…
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी
कौशल इनामदार यांच्या अथक परिश्रमातून साकारलेला हेच ते मराठी अभिमान गीत…
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी
yachi CD market madhe asel tar jyana he geet awadale aahe tyani ti CD wikat gheun hya upakramasathi aapapla kharicha yogdan dila pahije…kai suhas??
सहमत आहे अपर्णाशी..
हो अपर्णा/महेन्द्रजी..सीडी, डीवीडी सगळ्यानी विकतच घ्यावी.
वाट बघतोय कधी मिळतेय. मी आमच्या बिल्डिंग मध्ये सर्क्युलेट करणार आहे…प्रत्येक मराठी माणसाकडे हे असायलाच हव? हो की नाही?
एकदम मस्त.गीत आणि संगित दोन्ही अप्रतिमच…!!
हो खरच अप्रतिम..
मलापण खुप भावल आहे हे अभिमानगीत…सीडीसुदधा घ्यायची आहे.. आमच्या इथे बोइसरला अजुन आली नाही सीडी कालच विचारल होत मी…
हो रे वाट बघतोय. तुला काही माहिती मिळाली की सांग. मला पण घ्यायची आहे पूर्ण बिल्डिंगसाठी 🙂
खरचं खुप सुंदर गीत आहे…..नावं सार्थ ठरवणारं ’अभिमान गीत’………..
हो, मन भरून येत एकदम
मी उद्घाटन सोहोळ्याला गेले होते. तिथे हेच गाणं ऐकताना मन एकदम भारून गेले.
वाह.. खरच खूप भाग्यवान आहेस. माझ ऑफीस होत नाही तर मी पण आलो असतो 😦
सुहास-स्वच्छ, निर्मळ हास्य !! महेंद्र -महा इंद्र !अहो मला पण आवडेल आपल्याबरॊबर गाणं ऐकायला आणि सीडी घ्यायला ! काय घ्याल ना या वृद्ध तरूणास तुमच्या बरोबर ? PDK63
नक्कीच, स्वागत ब्लॉग वर