सssssssचिन सssssssचिन

काय बोलू?
या लिट्ल मास्टरने दिल गार्डन गार्डन कर दिया.. इतिहास घडवला तेंडल्याने ग्वाल्हेरच्या रूपसिंग स्टेडियमवर…नाबाद २०० अशा वनडेतील सर्वोच्च धावा मास्टरच्या बॅटमधून निघाल्या…साउथ आफ्रिकेच्या गोलंदाजाना असा काही भिरकावला स्टेडियम मध्ये की अंपायर पण हाथ दाखवून थकले .. सचिनवर झालेल्या टिकेला त्याच्या बॅटने असा काही उत्तर दिला की सगळेच निरूत्तर…खरच तू एकच – सचिन रमेश तेंडुलकर. God Bless You
सचिनला या God Bless You म्हणणं म्हणजे “You bless yourself” म्हणण्यासारखं आहे…. !!! 🙂
हां खरय मित्रा…
सलाम सचिनला!!!
खरच..सचिन तुस्सी ग्रेट हो !! 🙂
खरं आहे. काय काय आणि किती बोलावं काहीच कळत नाही. अगदी तृप्त तृप्त वाटतय.
बघ ना..कालपासून एकदम फ्रेश आणि समाधानी वाटतय 🙂