आत्ताच प्रसन्न आणि मी गप्पा मारत असताना हा एसएमएस आला…पुण्यात कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत स्फोट, 10 ठार-40 जखमी..
सकाळीच पोस्ट टाकली होती आपल्या अंतर्गत राजकारणावर..माय नेम ईज़ वाद आणि आता स्वतःला आवरू शकलो नाही ही पोस्ट टाकण्यापासून…
दोन दिवस राज्यातील मुख्य पोलीस बळ एके-४७ घेऊन तुम्ही खानच्या सिनेमाला संरक्षण करायला थियेटर बाहेर उभे केलत आणि हे दहशदवादी कृत्या झालं पुण्यात. अरे भडव्यांनो काय गरज होती, सिनेमाला इतकं संरक्षण देऊन विरोधी पक्षाला खाली दाखवायची..विरोधकाना अक्कल नाही पण तुमच्याकडे सिस्टम आहे ना सगळ्या राज्याची तुम्हाला कळत नाही का ह्या गोष्टी?
काय गरज होती लोकांसाठी असलेल हे पोलीस बळ सिनेमा हॉल च्या बाहेर दोन दिवस तात्कळत उभी करायची? राज्याची सुरक्षा व्यवस्था काय ह्या गोष्टीसाठी आहे? महागाई, दहशदवाद असे मुद्दे Primary आणि Most Essential असताना काय केलत तुम्ही हे? तुमच्या या राजकारणात दशतवादी आपल काम करून त्यांच अस्तित्व दाखवून गेलेच ना? का तुम्हाला अश्या धमाके लागतात जाग व्हायला?
Shit काय होऊन बसलं हे…टीवी वर कसल्या फुशारक्या मारता २६/११ नंतर आज हल्ला झाला..अरे कळत नाही का तुम्हाला?
काय बोलू आणि किती बोलू दगडावर डोक आपटतोय असा वाटताय मला..
खान जिंकला, खान जिंकला !
सगळेच हरले आहेत मनोहर… :(:(
😦 😦 😦
समजू शकतो…
सगळे भडवे एका बेकरीत कोंबून मारायला पाहिजेत.
बघ ना, ह्या अंतर्गत फुटीलाच तर हे दहशदवादी मोठा हत्त्यार म्हणून वापरतात..कधी कळणार…साला तो कसाब ग्रेट वेकेशन इन इंडिया नावच पुस्तक लिहेल बघ…
All politian should be baked in such bakery
त्याना अक्कल हवी रे यायला बस एवढीच त्या देवाकडे प्रार्थना….
all are fakes
Hmmmm…
Suhas,
aapan sarech ya ghatanene badhir aani dukkhi jhalo aahot. pan tarihi tujha lekh vachun kahi prashna manat aale…
1) jar MNIK sathi security dili nasati tar ha attack german bekary var jhala nasata ka?
2) bar aani hi security cinema gruhanna dili nasati tar tithalya aani paryayane to cinema pahayala yenarya janateche, cinema halls chya malakanche je nukasan jhale asate tyala kon jababdar hot?
स्वागत तृप्ती ब्लॉग वर आणि वेळात वेळ काढून तुझे प्रश्ना विचारलेस ते…
दहशतवादी लोकाना रान मोकळा झाला हे दोन दिवस असा नाही का वाटत तुला? प्रत्येक थियेटर बाहेर पोलीस वॅन आणि १०-१२ पोलीस उभे केले होते. सरकारला स्वतला कळायला हवा कशाला महत्व द्यायचा ते.. प्रोटेक्षन द्या असा म्हणत नाही मी कारण काही उलट सुलट होऊ शकला असता तिथेही. शिवेसेनेने मुद्दा चुकीचा उचलला हे मान्य पण केवळ त्या गोष्टीचा सरकारने एवढा राजकारण केला नसता तर परिस्थिती वेगळी असती असा नाही का वाटत तुला? दहशतवादी अश्याच मोक्याची वाट बघत असतात..अंतर्गत दुही माजली की त्यात असा काही करून…ते त्यांच काम करतात पण सरकारला स्वत: कळला पाहिजे कुठल्या गोष्टीला किती महत्व द्याव आणि जनतेची सुरक्षा करायला ते कटिबद्ध आहेत हे विसरू नये मग ते थियेटर बाहेर असो किवा रस्त्यावर
ho agadi barobar…..जनतेची सुरक्षा करायला ते कटिबद्ध आहेत हे विसरू नये मग ते थियेटर बाहेर असो किवा रस्त्यावर…..
mag jar theatres madhe kahi bar vait jhal asat tar tyach khapar pan aapan sarakar varach phodal asat. tu mhanatos
शिवेसेनेने मुद्दा चुकीचा उचलला हे मान्य पण केवळ त्या गोष्टीचा सरकारने एवढा राजकारण केला नसता तर परिस्थिती वेगळी असती…. mhanaje nemaka kiti importance dyayala hava hota sarakarane…..
jar senene dhamaki dili ki aamhi cinema release hou denar nahi tar sarakarane nemak kay karayala hav hot asa tula watat???
26/11 chya veles kuthalya cinema gruhat hota aapala police pahara??? tari halle jhalech na??
i totaly agree that govt and security authorities are responsible for these attacks…
pan amuk thikani suraksha hoti mhanun amuk thikani halla jhala he khup irresponsible statement aahe.
are ase halle mahinon mahine aadhi plan kele jatat asa barechada ughadakis aalay…..
Tu mhanatos tas antargat duhi mule tyanna asa krutya karayala vaav milala asel he nakarata yet nahi pan hi keval ek shakyata asu shakate……..keval shakyata……
शक्यता? फक्त शक्यता? माझ ते स्टेटमेंट का केला हे बहुदा कळला नाही वाटत तुला….असो होणारच हे ज्यानी अनुभवला आहे त्यानाच विचारला तर बरा होईल…
पण जर तुम्ही सिनेमा साठी एवढा पोलीस बळ देऊ शकता तर शहरासाठी का नाही? कोणाच्या बापची हिंमत आहे असे हल्ले करायची? भरा पोलीस अजुन लावा यंत्रणा कामाला..ते का नाही करत फर्स्ट डे फर्स्ट शो बघून लोकाना सांगता आम्ही घाबरत नाही, मग जा की नक्षलग्रस्त भागात? एकदा चुक होते पण ती पुन्हा पुन्हा झाली की सवय होऊन बसते..लोक काय हल्ले होतात विसरतात…पण का नाही तुम्ही सरकारला जाब विचारात? यूएस मध्ये कोणाची हल्ले करायची हिंमत झाली का परत? उचला की पावला स्ट्रॉंग
ते नाही जमत, एखादा हल्ला झाला की जाग येते का ह्याना? साले ते आतन्कवादी त्याच्या मनाला वाटेल तेव्हा येऊन हल्ला करून जातात तेव्हा तुम्हच रक्त नाही का खळवळत? विचार जाउन हेच प्रश्न सरकारला माहितीच्या हक्काच्या आधारे किती पोलीस आहेत शहरात…
tujha yantranevar jo raag aahe toch majhahi aahe…..
majha mudda ha nahich aahe…ki prashasane kiti shasatra bal kuthe lavav……
aatachya comment la je tu answer kelas tech tar me sangatey….. antargat kay kinva bahirgat kay…donhi bajunehi
honarya trasakade yantranene laksha puravayala pahije…….
majha prashn fakt ya statement la hota ki cinema gruhanna sanrakshan dilyamule ha prakar ghadal…… u have probably taken it in wrong way. mhanunach tujhi pratikriya itaki tikhat watatey….
me kuthe sarakarachi baju ghetey kinva tyanchya bejababdar panala cover karatey???
majh mhanan fakt itakach aahe ki donhi bajunna suraksha hi havich hoti…..tyach santulan shasanane rakhayala hav hot……..pan mhanun dahashad vadyanmule honar nukasan moth aani antargat vadanmule honar nukasan lahan asa comparison aapan karu shakat nahi na…..karan donhi goshtinmadhe aapanach bharadale jato……
tujhya previous comment madhale mudde tu post madhe takun tyala purn karu shakala asatas…….
he ek friendly suggestion aahe…..tika nahi…. so dont take it personally…. :):)
थॅंक्स फॉर फ्रेंड्ली सजेशन…मंडळ आभारी आहे.. :):)
कोणाला बोलायच आणी काय बोलायच…साला नुकसान तर आपलच होते आहे…हयांना पकडुनही आपले सरकार काय करते ते त्यांना माहीत असल्याने हया लोकांची हिम्मत अजुन वाढते आहे.(कसाबला मिळत असलेला राजेशाही थाट सर्वांना माहिती आहेच.)पुण्याला अजुन कधीही आलेलो नाही पण इतिहासातुन पुण्याशी एक नात जडल आहे.त्यामुळे तिथेही अशी घटना घडल्याने वाईट वाटते.
खरच निषेध………… निषेध…………. निषेध………….
सरकारचा, विरोधकाचा आणि सगळ्यात शेवटी दहशतवाद्यांचा…
काही बोलून होत नाही रे..साला कसाबच्या तर…%$%#%%$%%%% का जिवंत ठेवला आहे साल्याला काय माहीत? उद्या याच्या सुटकेसाठी प्रयत्न करतील आतंकवादी तर काय करणार?