परक्यांनाही आपलेसे करतील असे गोड शब्द असतात
शब्दांनाही कोडं पडावं अशी गोड माणसं असतात
केवढं मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात
तिळगुळ घ्या गोड गोड बोला..
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.. 🙂
I couldn't wait for success, so I went ahead without it !!!!
तुम्हाला आणी तुमच्या कुटुंबाला मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा…
‘तिळगुळ (वर्च्युअल) घ्या – गोड बोला’
वर्च्युअल तिळगुळ मस्त, गोड गोड होता 🙂
तिळगुळ घ्या गोड-गोड बोला……
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या
विकास, तुला आणि तुझ्या परिवारला मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा
संक्रांतीच्या शुभेच्छा..
महेन्द्रजी आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा
संक्रांतीच्या शुभेच्छा..
आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा….तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा! तिळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला.
Wish you the same…
तिळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला.
भुंगा,
तुला पण खूप खूप शुभेच्छा !!
तिळगुळ घ्या गोड-गोड बोला……
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या
सुनील,
शुभेच्छा !!
तीळ गुळ घ्या….. गोड गोड गोड बोला ..,
दिलेला तीळ-गुळ सांडू नका अन माझ्याशी कधी पण भांडू नका..
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या..!!!!…
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!
तीळ गुळ घ्या….. गोड गोड गोड बोला ..,
दिलेला तीळ-गुळ सांडू नका अन माझ्याशी कधी पण भांडू नका..
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या..!!!!…
आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा
सागर,
तुला पण खूप खूप शुभेच्छा !!
तिळाची वडी लावी जीवा वेड भारी
प्रेमाच्या नात्यानं एकत्र करी
प्रेम वाढू द्या आणि वाढवा माणसाला माणूस बनू द्या
प्रवीण गुरव
९८६०१८५७९१