हल्लीच अमिताभच्या “पा” ने बॉक्स ऑफीस वर धडक दिली, मूवी हवा तसा हिट गेला नाही पण अमिताभच्या अभिनयाच कौतुक झाला क्रिटिक्स कडून. त्याच अनुषांघाने सतीश आचार्य ह्यानी काढलेला हे व्यंगचित्र शिवेसेनेच्या “पां” च, आजच मराठी गूगल ग्रूप मेल मधून आलय. आवडल म्हणून शेअर करतोय आपल्यासोबत


(कृपया ह्यात माझा कुठलाही राजकीय हेतू नाही ह्याची नोंद घ्यावी – सुहास)
—- धन्यवाद ई-मेल फॉर्वर्ड Google Groups
खुपच मस्त… ज्याने काढले तो चांगलाच डोकेबाज दिसतोय.. 🙂
हो खूपच मस्त 🙂
हा हा हा…सॉलिड डोकी चालतात या लोकांची…
हो बघ ना आणि खुद्द बाळासाहेब हे उत्तम व्यंगचित्रकार आहेत तर त्यांची काय प्रतिक्रिया असेल ह्या वर याची उत्सुकता आहे मला 🙂
मस्त आहे एकदम…….:)
Thank you, Tanvi 🙂
धन्यवाद सुहास, छान व्यंगचित्रे पाहायला मिळाली. धन्यवाद आपल्या बहुमूल्य प्रतिक्रियेसाठी!!!
धन्यवाद Anuja
अगदी वर्मावर बोट ठेवले आहे…
आणि अमिताभच्या मुलाप्रमाणेच उद्धव ठाकरेंनाही वडिलांचा वारसा नाही सांभाळता आला हे अगदी खरे आहे.
हो सागर, काय करणार 😦