हो हो मला आवडतात टॅग हुएर ची वॉचस पण ही पोस्ट त्यासाठी नाही 😛 अनुक्षरे ने खो दिला म्हणून हा माझा टॅग..खूप मज्जा येतेय ह्या चेन पोस्ट वाचून. लेट्स सी मला कसा जमतय…
1.Where is your cell phone?
जीन्स च्या पॉकेट मध्येच..आयला विसरलो काढायचा लेट मी चेक किती miss कॉल आणि SMS आलेत.
2.Your hair?
थॅंक्स टू Dr. Batras aani Richfeel अजुन आहेत 🙂
3.Your mother?
छबू (तिला गावाला ह्याच नावाने ओळखतात)
4.Your father?
माय डॅडी Strongest
5.Your favorite food?
पुरण पोळी, उकडीचे मोदक आणि मसाले भात (फक्त आईने बनवलेला)
6.Your dream last night?
दिवसा पडल होता..रायगड ट्रेकचा..ह्या वर्षी ट्रेक राहिला..I missed it 😦
7.Your favorite drink?
Coffee
8. Your dream/goal?
Want be master in my field…
9. What room are you in?
बेडरूम
10. Your hobby?
नवीन मित्र बनवणे आणि ट्रेकिंग (ट्रेकिंग सध्या बंद आहे ऑफीस मुळे 😦 )
11.Your fear?
Water (ह्याचा अर्थ असा नाही की आंघोळीची गोळी घेतो..मला पोहता येत नाही म्हणून मी घाबरतो बस…)
12.Where do you want to be in 6 years?
भिंती वरचा फोटो सोडून कुठेही
13.Where were you last night?
नाइट शिफ्ट करून ऑफीसमधून लगोलग मूवीला मित्रान बरोबर आणि ९ लाच झोपून गेलो
14.Something that you aren’t Diplomatic?
मोस्ट्ली नाहीच- खूप लोकांना वाटत पण :(..
15.Muffins?
Anything..but specially from Parsi bakery Andheri aani Brownie
16.Wish list item?
मस्त फार्म हाउस, शेत, गोठा, सारवलेला अंगण, छान झोपाळा आणि त्यात मी लॅपटॉप घेऊन connected wireless with the world 🙂
17.Where did you grow up?
मुंबई
18.Last thing you did?
मला आणि आईला कॉफी करून दिली
19.What are you wearing?
शर्ट अँड थ्री फोर्र्थ
20.Your TV?
न्यूज़, स्पोर्ट्स आणि डिस्कवरी बस..
21.Your pets?
मला खूप हौस आहे पण आमच्या मातोश्रीमुळे मन मारुन घेतल…
22.Friends?
चिक्कार आहेत आणि सगळेच खास आहेत कारण ते माझे फ्रेंड्स आहेत
23.Your life?
Its going on and on and on…
24.Your mood?
सध्या खूप फ्रस्ट्ररेटेड आहे..hope to get on track soon
25.Missing someone?
हो..खूप बॅड्ली
26.Vehicle?
BEST बस, Bajaj ऑटो रिक, भारतीय रेल, ऑफीसची इडिका आणि very soon मेट्रो train 😉
27.Something you’re not wearing?
हातातला कड..टाइप करताना नाही घालत
28.Your favorite store?
सिद्धिविनायक जनरल स्टोर (आमचा किराणावाला), बिग बझार, शोपेर्स स्टॉप, पन्तलून्स, स्पेन्सर्स, स्पीनेच..
29 Your favorite color?
ब्लू आणि ब्लॅक
30 When was the last time you laughed?
आतच न्यू यियर चा SMS वाचून मित्राचा..नॉन वेज होता एवढच सांगेन 😛
31.Last time you cried?
Last Sunday
32 Your best friend?
अमित, अनिश, प्रसन्न, तृप्ती, वैशु, भाग्या, सोना, इम्रान, अनु, दीपक, आनंद, देवेन….खूप आहेत यार can’t list them all..Please don mind
33 One place that you go to over and over?
वरळी सी फेस
34 One person who emails me regularly?
स्वराज्य आणि मनसे (Google Groups)
35. Favorite place to eat?
कुठेही..
Hussh…दमलो…..मी माझ्या सगळ्या ब्लॉग्गेर् मित्राना टॅग करतो :p
majaa aahe..wi-fi farm house….idea sahi aahe….
हो अपर्णा, कंटाळा आलाय सध्या धकाधकीच्या आणि प्रोफेशनल लाइफचा..मस्त गावी जाउन राहायचाय काही वर्ष
Kudo to the post and the interesting comment, i also bookmarked your RSS feeds for more updates.
Thank you Sunny..Welcome to my blog
सुहास,
tag मस्त झेललास आडनावाप्रमाणे! फार्म हाउस कल्पना मात्र आपली एकदम जमते. माझे नाव नाही आवडत्या मित्र परिवारात? असो ते आहेच असे मी समजते. रायगड ट्रेक मी पण जॉईन नक्कीच होईन. आप्पासाहेब म्हणजे गो नि दांडेकर व मृणाल यांच्यासमवेत च्या खूप आठवणी आहेत पूर्वीच्या रायगड ट्रेक च्या…..असो. आणि भिंतीवर फोटो????? वाचायला बर पण कसले हे विचार????आईला सांगू का?? पण एकंदरीत मस्त लिहिलेस. माझा खो चुकवलास नाही म्हणून जास्तच बरे वाटले. धन्यवाद मित्रा!!!!!
थॅंक्स अनुजा, अग मला खरच मरणाची भीती वाटते आणि ते तसा लिहणार पण कसा म्हणून भिंतीवर फोटो..आईला सांगू नकोस प्लीज़ 🙂 मी मुळात ट्रेकर पण ह्या वर्षी जॉब आणि रिसेशन मध्ये असा अडकलो की काय सांगू..दरवर्षी निदान ६-७ ट्रेक व्हायचे पण आता 😦 मित्र परिवारा संबंधी बोलशील तर तुम्ही सगळेच माझे मित्र आहात..जर मी नाव लिहायला घेतली ना सगळ्यांची मलाच माहीत नाही किती मोठी यादी होईल..पण यू आर इन माय फ्रेंड फॅमिली डियर…आणि तुझा खो मी बरा चुकू देईन..प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद् अनुजा
12.Where do you want to be in 6 years?
भिंती वरचा फोटो सोडून कुठेही..
uttar v approach awadla .. pratyekala ultimately kuthe tari hi bhiti astech … ani ho ti nasli tar to manus kasla !!
dev manus hoil na ! aso .. mast watla mazya blog war tumchi [ ki tuzi .. apla way same ahe !! 🙂 ] comment wachun .. keep in touch
😀
Tujhich mhan re mitra..tujhya vagere bolu nakos..Thanx for wonderful comment and keep in touch 🙂
🙂
व्वा, छान… मजा आली तुमची ही पोस्ट वाचताना… 😉 तुमचा फोटो भिंतीवर…!!! शक्यच नाही, पूढले १०० वर्षे अजुन तुम्ही आनंदात घालवाल, अश्या सदिच्छा… बाय दि वे… खुप हसतोय, ह्या टॅगिंग वरील प्रत्येकाच्या पोस्ट्स वाचून-वाचून… जातो, अजुन कोणाची तरी वाचायला… परत भेटूच… 😉
-विश्ल्या!
विशाल प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण तुमचा वगेरे हेवी शब्द नको वापारुस मित्रा…सुहास किवा एकेरी नावाने हाक मारत जा प्लीज़..कीप ब्लॉगिंग
फार्म हाउसची आयडिया एकदम झाक बर का
आम्ही येऊ एकदा भेट द्यायला 🙂
विक्रम स्वागत माझ्या छोट्या ब्लॉग विश्वात..ह्या टॅग ने खूप नवीन मित्र मिळाले. असाच भेट देत राहा आणि सजेशन्स, कंप्लेंट असतील तर बिंदास सांगत जा..Keep in touch
Hi thanks for visiting my blog…
“bhintivarcha photo” answer aavadala…:)
Thanxx Mugdha.. 🙂
छान लिहिली आहेस उत्तर. 🙂 🙂
थॅंक्स रवींद्रजी..
11.Your fear?
Water (ह्याचा अर्थ असा नाही की आंघोळीची गोळी घेतो..मला पोहता येत नाही म्हणून मी घाबरतो बस…)
सगळी उत्तरे छान दिली आहेत.
तुमचा ब्लॉग माझ्या वाचण्यातुन कसे काय सुटला इतक्या दिवस ? 🙂 आता नियमित भेट होत राहील.
आनंद पत्रे, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. असेच भेट देत रहा.
Pingback: माझा इमोसनल अत्याचार.. « मन उधाण वार्याचे…