शिक्षणाच्या आयचा घो On December 14, 2009December 15, 2009 By Suhas Diwakar ZeleIn मराठी, हसा चकटफू महेश मांजरेकर ह्याची अजुन एक अफलातून कलाकृती, आजच फेसबुक वर ह्याचे प्रोमोज बघितला. भिडला एकदम मनाला. जरूर पहा. सोबत लिंक देत आहे. http://shikshanachaaaichagho.erosentertainment.com http://www.facebook.com/shikshanachaaichagho Share this Blog Post:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to share on Skype (Opens in new window)Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Pinterest (Opens in new window)Click to share on LinkedIn (Opens in new window)Click to share on Tumblr (Opens in new window)Click to share on Reddit (Opens in new window)Click to share on Pocket (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window)Click to print (Opens in new window)Like this:Like Loading... Related
कांचन, आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद !! मी आपल्या ब्लॉग चा नियमीत वाचक आहे, खूपच छान आहेत आपल्या पोस्ट December 14, 2009 at 11:29 PM Reply
विडियो बघतला. website व विडियो दोन्ही फ़ारच छान.दुव्याबद्दल धन्यवाद. December 14, 2009 at 8:15 PM Reply
आताच व्हीडीओ पाहीला. छान आहे. सिनेमा कधी पाहू ते माहित नाही. पण प्रोमो छानच आहे. December 20, 2009 at 11:28 AM Reply
आत्ताच व्हिडीओ पाहिला. खूप सुंदर आहे. लिंक दिल्याबद्दल धन्यवाद!
कांचन, आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद !!
मी आपल्या ब्लॉग चा नियमीत वाचक आहे, खूपच छान आहेत आपल्या पोस्ट
अरे वा! ही माहिती नवीनच आहे मला. धन्यवाद.
🙂
विडियो बघतला. website व विडियो दोन्ही फ़ारच छान.दुव्याबद्दल धन्यवाद.
हो खूपच क्रियेटिव कल्पना आहे…नक्कीच हा चित्रपट बघण्यासारखाच असेल
आताच व्हीडीओ पाहीला. छान आहे. सिनेमा कधी पाहू ते माहित नाही. पण प्रोमो छानच आहे.
बघावच..जरा वेगळा विषय आहे आणि स्टारकास्ट पण तगडी आहे. 🙂