हो हो मला आवडतात टॅग हुएर ची वॉचस पण ही पोस्ट त्यासाठी नाही 😛 अनुक्षरे ने खो दिला म्हणून हा माझा टॅग..खूप मज्जा येतेय ह्या चेन पोस्ट वाचून. लेट्स सी मला कसा जमतय…
1.Where is your cell phone?
जीन्स च्या पॉकेट मध्येच..आयला विसरलो काढायचा लेट मी चेक किती miss कॉल आणि SMS आलेत.
2.Your hair?
थॅंक्स टू Dr. Batras aani Richfeel अजुन आहेत 🙂
3.Your mother?
छबू (तिला गावाला ह्याच नावाने ओळखतात)
4.Your father?
माय डॅडी Strongest
5.Your favorite food?
पुरण पोळी, उकडीचे मोदक आणि मसाले भात (फक्त आईने बनवलेला)
6.Your dream last night?
दिवसा पडल होता..रायगड ट्रेकचा..ह्या वर्षी ट्रेक राहिला..I missed it 😦
7.Your favorite drink?
Coffee
8. Your dream/goal?
Want be master in my field…
9. What room are you in?
बेडरूम
10. Your hobby?
नवीन मित्र बनवणे आणि ट्रेकिंग (ट्रेकिंग सध्या बंद आहे ऑफीस मुळे 😦 )
11.Your fear?
Water (ह्याचा अर्थ असा नाही की आंघोळीची गोळी घेतो..मला पोहता येत नाही म्हणून मी घाबरतो बस…)
12.Where do you want to be in 6 years?
भिंती वरचा फोटो सोडून कुठेही
13.Where were you last night?
नाइट शिफ्ट करून ऑफीसमधून लगोलग मूवीला मित्रान बरोबर आणि ९ लाच झोपून गेलो
14.Something that you aren’t Diplomatic?
मोस्ट्ली नाहीच- खूप लोकांना वाटत पण :(..
15.Muffins?
Anything..but specially from Parsi bakery Andheri aani Brownie
16.Wish list item?
मस्त फार्म हाउस, शेत, गोठा, सारवलेला अंगण, छान झोपाळा आणि त्यात मी लॅपटॉप घेऊन connected wireless with the world 🙂
17.Where did you grow up?
मुंबई
18.Last thing you did?
मला आणि आईला कॉफी करून दिली
19.What are you wearing?
शर्ट अँड थ्री फोर्र्थ
20.Your TV?
न्यूज़, स्पोर्ट्स आणि डिस्कवरी बस..
21.Your pets?
मला खूप हौस आहे पण आमच्या मातोश्रीमुळे मन मारुन घेतल…
22.Friends?
चिक्कार आहेत आणि सगळेच खास आहेत कारण ते माझे फ्रेंड्स आहेत
23.Your life?
Its going on and on and on…
24.Your mood?
सध्या खूप फ्रस्ट्ररेटेड आहे..hope to get on track soon
25.Missing someone?
हो..खूप बॅड्ली
26.Vehicle?
BEST बस, Bajaj ऑटो रिक, भारतीय रेल, ऑफीसची इडिका आणि very soon मेट्रो train 😉
27.Something you’re not wearing?
हातातला कड..टाइप करताना नाही घालत
28.Your favorite store?
सिद्धिविनायक जनरल स्टोर (आमचा किराणावाला), बिग बझार, शोपेर्स स्टॉप, पन्तलून्स, स्पेन्सर्स, स्पीनेच..
29 Your favorite color?
ब्लू आणि ब्लॅक
30 When was the last time you laughed?
आतच न्यू यियर चा SMS वाचून मित्राचा..नॉन वेज होता एवढच सांगेन 😛
31.Last time you cried?
Last Sunday
32 Your best friend?
अमित, अनिश, प्रसन्न, तृप्ती, वैशु, भाग्या, सोना, इम्रान, अनु, दीपक, आनंद, देवेन….खूप आहेत यार can’t list them all..Please don mind
33 One place that you go to over and over?
वरळी सी फेस
34 One person who emails me regularly?
स्वराज्य आणि मनसे (Google Groups)
35. Favorite place to eat?
कुठेही..
Hussh…दमलो…..मी माझ्या सगळ्या ब्लॉग्गेर् मित्राना टॅग करतो :p
19.212309
72.828347
Like this:
Like Loading...