नमस्कार,
इतके दिवस मराठी ब्लॉग सुरु करण्याची इच्छा होती ती आज प्रत्यक्षात पुर्ण होतेय. माझे विचार मांडण्यासाठी, तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी, ह्या माध्यमाची निवड करतोय. सर्वप्रथम मला महेंद्रकाका आणि हेरंब यांचे आभार मानायचे आहेत, कारण त्यांच्यामुळेच हा विचार (किडा) माझ्या डोक्यात आलाय 🙂
हे दोघे आणि इतर लेखक ज्याचं लिखाण मी सातत्याने वाचतोय, इतकं अप्रतिम लिहितात की ज्याला खरंच तोड नाही. हा ब्लॉग त्यांच्यामुळेच अस्तित्व घेतोय. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असेच राहू देत. काही चुकल्यास हमखास हक्काने सांगा आणि मी लिहिलेलं आवडल्यास दिलखुलास प्रतिक्रियासुद्धा द्या.
चला तर सुरु करुया, मन उधाण वाऱ्याचे …. !!!!
आपलाच,
(ब्लॉगर) सुहास
ब्लॉगच्या पहिल्या लेखावर प्रतिक्रिया द्यायची ही माझी सवय. तसंही पहिल्या लेखाला नेहमीच सावत्र वागणूक मिळते इतर लेखांच्या तुलनेत. म्हणून. आता हळूहळू वाचतो सगळे लेख. 🙂
हे हे खरय पण त्या वेळी वाटला नव्हत एवढा सीरियस्ली मी ब्लॉगिंग करेन…
जरूर वाच तुझ्या अभिप्रायाची वाट बघतोय 🙂
Pingback: नौ दस ग्यारह !! « मन उधाण वार्याचे…